जातक पातक
जन्मा आलो जन्मा
आलो
रडू जोराने लागलो
माय म्हणे
काय झाले दुध पाज बाप बोले//१//
कुणास ना
समजले माझे मला
उमजले
व्यर्थ आता
अडकलो जन्म मरणी
जखडलो//2//
मी रडतो जन हसती
नच कळे माझी फजिती
लाख चौर्याशीची
गिनती कधी चुकेल ती पुरती //३///
मागील जन्माचे
पातक आठवे मजला जातक
म्हणून रडतो जोरात
कळेल काय? ते लोकास//4//
भगवान बोधाराम
पाटील (९००४२८६९१७) (०२२ २७५७६२९१)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा