मनोगत
माझीया मताने मी नाही लिहीत
बोलविता धनी उभा पंढरीत
मी पामर काय करील कविता
गुरु गणेश बसला बुद्धिदाता
कोकिळेचा आवाज किती मधुर
उगम तयाचा कारीतोश्रीधर
मी लिहीतो कवितावली अखंड
मजवरी तयाची कृपा उदंड
दास
भगवान बोधाराम पाटील
(
(९००४२८६९१७) (०२२ २७५७६२९१)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा